Health Camp : आरोग्य शिबिरात जाताय तर सावधान!;पाहा व्हिडिओ | Bhandara | Medicine | Sakal Media<br />शिबिरांमध्ये मुदत संपलेल्या औषधांचं (Medicine)वाटप. आरोग्य शिबिरात (Health camp)जाणाऱ्यांच्या जिवाशी खेळ. ही दृश्य आहेत भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील आसगावमधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील.<br />#Bhandara #Health #Medicine #Healthcamp #Vidarbha #Maharashtra